मुंबई : ठाकरे सिनेमाचा टीझर लाँच, अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण भाषण

21 Dec 2017 11:00 PM

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर आज (गुरुवार) लाँच करण्यात आला. हा टीझर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच केला गेला.

LATEST VIDEOS

LiveTV