मुंबई : हवाईजादा अमोल यादव यांचं विमान उड्डाणासाठी सज्ज, मुख्यमंत्र्यांकडून नोंदणीचं पत्र

20 Nov 2017 03:30 PM

अमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला. कारण सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं.
आणि यासंदर्भातल पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमोल यादव यांना देणार आहेत.
मेक इन इंडिया अंतर्गत अमोल यादव यांना पूर्ण सहकार्य केलं. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांच्या सहा असनी विमानची परवानगी रखडलं होती. त्यानंतर प्रंतप्रधान कार्यालयानं त्यात हस्तक्षेप केला. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं सहा असनी विमान झेपण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलं.

LATEST VIDEOS

LiveTV