मुंबई : दिलीप कांबळे डोंबलाचं कल्याण करणार? : अंजली दमानिया

28 Nov 2017 03:15 PM

मनी लाँड्रिंग कायद्यात बदल झाल्यामुळे छगन भुजबळ लवकरच जामिनावर बाहेर येतील, असं विधान खुद्द समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. शिवाय भुजबळ हे लढवय्ये नेते असल्याचंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV