मुंबई : झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक, मुख्यमंत्र्यांचं विधान, अंजली दमानियांची प्रतिक्रिया

22 Dec 2017 11:54 PM

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या समितीवर उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती डी.एस.झोटिंग यांच्या समितीने चौकशी केली.

याप्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. लाचलुचपत विभाग प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक ठरतो, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV