मुंबई : मी राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांना मतदान केलं : आमदार रमेश कदम

07 Dec 2017 03:57 PM

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी मतदान केलं. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांना मतदान केल्याचं सांगत राष्ट्रवादीवरील आपली नाराजी स्पष्ट केली.

LATEST VIDEOS

LiveTV