मुंबई : ज्या पक्षाने वाढवलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून जाणं बेईमानीच : बाळा नांदगावकर

13 Oct 2017 03:57 PM

‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत. दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणी मनसेच्या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

LiveTV