मुंबई : मराठी अभिनेत्री माधवी जुवेकरचा वादग्रस्त व्हिडीओ

08 Nov 2017 10:15 PM

‘बेस्ट’ची कर्मचारी असलेली प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. वडाळा डेपोत माधवी तोंडात नोटा घेऊन नाचत असताना इतर कर्मचारी तिच्यावर नोटा उधळत असल्याचं दिसत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV