मुंबई : भांडुप पोटनिवडणूक : पंचांग फाडण्याची भाषा करुन मतं मिळत नाही : शेलार

12 Oct 2017 05:09 PM

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप प्रभागातील  पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला आहे. जागृती पाटील या 11129 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. मुंबईतल्या भांडुपमधील विजयानंतर आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूया.

LATEST VIDEOS

LiveTV