मुंबई : शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक नाही, तर घोडेबाजार, भाजप गटनेते मनोज कोटक यांचा आरोप

13 Oct 2017 05:30 PM

‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. यासंबंधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु.’ अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

LATEST VIDEOS

LiveTV