मुंबई : चंद्रकांत पाटील यांची चौकशी करा : संजय राऊत

16 Nov 2017 02:51 PM

भाजपकडे घोडेबाजारासाठी असलेला पैसा हा काळा पैसा आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी आता भाजपच्या नेत्यांनीच करावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV