मुंबई : शिवसेनेकडून घोडेबाजार : मनोज कोटक

13 Oct 2017 03:36 PM

शिवसेनेकडून हा घोडेबाजार सुरु आहे, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रार दिली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV