मुंबई : भाजपचा परतीचा प्रवास सुरु, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

12 Oct 2017 08:42 PM

भाजपच्या खोट्या प्रचाराला नांदेडमधील जनतेने धुडकावलं आहे. भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. नांदेडमधील विराट विजयानंतर त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

LATEST VIDEOS

LiveTV