मुंबई : कोर्टाचे पेपर दाखवून कारवाई रोखली जाते : मनपा सहाय्यक आयुक्त

30 Dec 2017 03:39 PM

अऩेकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो, असा गंभीर आरोप मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केला आहे. ज्या-ज्या वेळी आम्ही कारवाईसाठी पोहोचतो, त्या-त्या वेळी कोर्टाचे पेपर दाखवून कारवाई करण्यापासून रोखलंही जातं, असंही त्यांनी म्हटल आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV