EXCLUSIVE : मुंबई : झायरा वसिमसोबत विमानात नेमकं काय घडलं?

11 Dec 2017 11:54 AM

अल्पवयीन बॉलीवूड बालकलाकार झायरा वसीमसोबत विमान प्रवासादरम्यान छेडछाड केल्याप्रकरणी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. विकास सचदेव असं या आरोपीचं नाव आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. विकास सचदेव हा एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं समजतं आहे. काल सकाळी दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं या झायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पण आरोपीच्या पत्नीनं झायराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विकास सचदेवच्या पत्नीची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहा.

LATEST VIDEOS

LiveTV