मुंबई : अभिनेत्री झायरा वसीमसोबत असभ्य वर्तन करणारा अटकेत

11 Dec 2017 08:42 AM

अभिनेत्री झायरा वसीमशी दिल्ली-मुंबई विमानात छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास सचदेव असं या व्यक्तीचं नाव असून तो मीडिया एंटरटेनमेंट कंपनीत काम करतो. मुंबईतील सहार पोलिसांनी ही कारवाई केली.

LATEST VIDEOS

LiveTV