मुंबई : मुंबईतील उद्याच्या मेगाब्लॉकने अनेक एक्सप्रेस रद्द

23 Dec 2017 10:15 PM

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनमाडवरून सुटणारी मनमाड -एलटीटी गोदावरी आणि मनमाड -सीएसटी राज्यराणी एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV