मुंबई : मध्य, हार्बर लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक

02 Dec 2017 01:21 PM

मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप मार्गावर सकाळी 11.15 पासून संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, सीएसएमटी ते चुनाभट्टी, सीएसएमटी ते वांद्रे या अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 पासून संध्याकाळी पावणेपाच वाजेपर्यंत मेगाब्ल़ॉक असेल.

LATEST VIDEOS

LiveTV