मुंबई : धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला, गाड्या उशिराने

07 Dec 2017 12:30 PM

बदलापूर ते दिवा स्थानकादरम्यान प्रचंड धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. धुक्यामुळे लोकल ट्रेनचा वेग मंदावला आहे. धुक्यामुळे मध्य रेल्वे तब्बल 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. याबाबत रेल्वे स्थानकात घोषणाही सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV