मुंबई: ....म्हणून 16 डब्ब्यांच्या रेल्वेला धक्का मारावा लागला

23 Oct 2017 08:51 AM

आतापर्यंत तुम्ही दुचाकी, चारचाकी अथवा एखाद्या मोठ्या वाहनाला धक्का देऊन सुरु करताना बघितलं असेल...मात्र मुंबई सेंट्रल स्टेशनववर चक्क एका रेल्वेला धक्का मारत ट्रॅकवर आणण्यात आल्याचं समोर आलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV