एसटी संप: दुसऱ्या दिवशीही एसटी बंद

18 Oct 2017 09:12 AM

ऐन दिवाळीत गेल्या 36 तासांपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर एकही एसटी फिरत नसताना सरकार कुंभकर्णाच्या अवस्थेत आहे.
सातव्या वेतन आयोगासह सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करत एसटी कर्मचारी संपावर गेलेत.
40 दिवसांपूर्वी संपाची नोटिस देऊनही सरकारनं मागण्या गांभीर्यानं घेतल्या नाहीत, असा आरोप होतोय.

LATEST VIDEOS

LiveTV