INDvsNZ : विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताच्या 280 धावा

22 Oct 2017 08:09 PM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत शतक झळकावून वन डे सामन्यांचं द्विशतकही साजरं केलं. विराट हा कारकीर्दीतल्या दोनशेव्या वन डेत शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.

LATEST VIDEOS

LiveTV