मुंबई:ओखी वादळाची तमा न बाळगता चैत्यभूमीवर गर्दी

06 Dec 2017 10:57 AM

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, जगभरातील करोडो लोकांचा प्रेरणास्त्रोत, आदर्श विद्यार्थी, उत्तम शिक्षक, कडवा आंदोलक, संयमी राजकारणी आणि निर्भिड पत्रकार  अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आज त्यांचा 61 वा महापरिनिर्वाणदिन. याच निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भीमसैनिक आज चैत्यभूमीवर दाखल झालेत.

LATEST VIDEOS

LiveTV