मुंबई : प्राणाची पर्वा न करता कमला मिलमधील जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंशी बातचित

31 Dec 2017 12:00 AM

दरम्यान सुदर्शन शिंदे या पोलिस कर्मचाऱ्यानं वन अबव्हला लागलेल्या आगीतून अनेकाचे प्राण वाचवले.. जीवाची बाजी लावत अनेक मृत आणि जखमींना आपल्या खांद्यावरून इमारतीखाली आणलं... शिंदे यांच्याशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी

LATEST VIDEOS

LiveTV