कमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेला जबाबदार व्यक्तीवर फौजदारी कारवाई करु : मुख्यमंत्री

29 Dec 2017 07:12 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील मोजोस आणि ONE ABOVE पबला काल रात्री 12.30 सुमारास भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

LATEST VIDEOS

LiveTV