मुंबई : शिवसेनेच्या विरोधानंतरही राणेंच्या मंत्रिमंडळातील समावेशावर मुख्यमंत्री ठाम : सूत्र

30 Oct 2017 01:54 PM

शिवसेनेनं कितीही विरोध केला तरीही नारायण राणे यांची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. कारण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर मुख्यमंत्री ठाम आहे. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी काल आली होती. त्यानंतर आता भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. आणि एनडीएत दाखल झाले.

LATEST VIDEOS

LiveTV