मुंबई : टोईंगवाल्या गाड्या मुंबईकरांना लुटतायत का?

17 Nov 2017 09:57 PM

मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्याशी संबंधित असलेल्या विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV