मुंबई: पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे तर प्रस्थापित : मुख्यमंत्री

19 Dec 2017 05:57 PM

पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. याशिवाय भाजपच्या कोट्यातून नारायण राणेंना मंत्रिपद देणार असल्यानं शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
त्यामुळे शिवसेनेच्या विरोधामुळे रखडलेला राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश आता सुकर होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV