मुंबई: बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास : सामना

02 Dec 2017 11:00 AM

मुंबईला परप्रांतिय महान बनवतात, असं विधान करुन मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय, अशी सणसणीत टीका आज सामनातून करण्यात आलीय.
मतांच्या राजकारणासाठी आणि बाहेरुन आलेल्या 'वाल्यांच्या' जीवावर भाजपचा विकास सुरु असल्याचा आरोपही सामनातून केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV