मुंबई : मनसेकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, काँग्रेसकडून कारवाईची मागणी

01 Dec 2017 06:21 PM

फेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसतो आहे. कारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आल्यानंतर, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मनसेच्या झेंड्याची आणि राज ठाकरेंच्या प्रतिमांची होळी केली.  आज सकाळी सीएसटीजवळच्या काँग्रेस कार्यालयात मनसेचे कार्यकर्ते घुसले, आणि तोडफोड सुरु केली. दरम्यान, या घटनेनंतर मनसेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन संजय निरुपमांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV