मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा आघाडी?

10 Nov 2017 08:30 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एकाच दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी आघाडीचे सुतोवाच केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत समविचारी पक्षांची आघाडी झाली पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे नवी मुंबईत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्ही एकदा समविचारी पक्ष एकत्र येण्याची री ओढली.

LATEST VIDEOS

LiveTV