मुंबई : नारायण राणेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची युती?

16 Nov 2017 10:15 AM

नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा मेरु रोखण्यासाठी काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV