स्पेशल रिपोर्ट : मुंबई : उकाड्याच्या दिवसात थंडगार रिक्षाचा प्रवास

03 Nov 2017 10:30 PM

पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असला, तरीही मुंबईमध्ये काही खास थंडी अजूनतरी जाणवत नाही. आणि त्यात मुंबईकरांना करावा लागणारा प्रवास म्हणजे त्यावर न बोललेलंच बरं. हाच प्रवास कूल करायचाय? पाहुयात हायटेक कूल रिक्षाचा नवा पर्याय...

LATEST VIDEOS

LiveTV