मुंबई : 'वर्षा'वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

14 Nov 2017 07:57 AM

आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

राज्यातील भाजपचे दिग्गज नेते दाखल झाले आहेत. त्यांच्यात महत्त्वपर्ण बैठक सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV