मुंबई : चुलतभावाला जिवंत जाळलं, मुंबईत आरोपीला अटक

29 Dec 2017 12:18 AM

मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने आपल्या चुलतभावालाच जिवंत जाळलं. यामध्ये सुनील काटेले या 40 वर्षीय व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV