मुंबई : येत्या 4-5 डिसेंबरला मुंबईच्या समुद्राला ओखी वादळाचा धोका

02 Dec 2017 10:45 PM

4 आणि 5 डिसेंबरला मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आलाय..त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय..
अरबी समुद्रात ओखी नावाचं चक्री वादळ तयार झालंय. हे वादळ मुंबईच्या समुद्रापासून 1000 किमीवर असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV