मुंबई : डीएसकेंना 50 कोटी भरण्यास कोर्टाकडून 15 दिवसांची मुदत

04 Dec 2017 08:42 PM

पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना मुंबई हायकोर्टाने अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. पुढील 15 दिवसात 50 कोटी रुपये जमा करण्यास डीएसकेंना मुदत देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV