मुंबई : दादर स्टेशनबाहेर शुकशुकाट, फेरीवाले गायब

21 Oct 2017 01:30 PM

ठाण्यात मनसेनं कारवाई केल्यानंतर त्याचा परिणाम इकडं दादर स्टेशनबाहेर बघायला मिळाला. कारण रोज इथे फेरीवाल्यांची गर्दी असते आज मात्र शुकशुकाट होता. 

LATEST VIDEOS

LiveTV