मुंबई : ब्ल्यू व्हेलनंतर आता डार्क नेट गेमचा धोका

04 Nov 2017 09:21 PM

एकीकडे देशात ब्ल्यू व्हेल सारख्या जीवघेण्या ऑनलाईन गेमनं थैमान घातलं असताना, त्याच धर्तीवर जन्माला आलेल्या डार्क नेट या नव्या गेमनं डोक वर काढलंय. मुंबईच्या गोवंडीमध्ये राहणारा एक 15 वर्षाचा मुलगा डार्क नेट गेमच्या विळख्यात अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV