मुंबई : 14 नोव्हेंबरला दाऊदच्या मुंबई-औरंगाबादमधील संपत्तीचा लिलाव

19 Oct 2017 03:42 PM

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. दाऊदच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV