मुंबई : स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही राणेंमध्ये नाही : दीपक केसरकर

07 Nov 2017 09:33 PM

ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व असल्याचा नारायण राणे यांचा दावा खोटा आहे, असं म्हणत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे. सरपंच सोडा, मुलाला निवडणूक आणण्याची ताकदही राणेंमध्ये नाही, असं केसरकर म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नुकत्याच स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व असल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. त्याला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी राणेंवर हल्लाबोल केला.

LATEST VIDEOS

LiveTV