मुंबई : नारायण राणेंवर निवडणूक लढवण्याची वेळच येणार नाही : दीपक केसरकर

16 Nov 2017 09:27 PM

बांद्र्याच्या पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर नारायण राणे आता विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सावध झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत लढण्यासाठी नारायण राणे उत्सुक नाहीत.
मात्र राणेंनी निवडणूक लढवावी अशी इच्छा भाजनं व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... राणेंनी स्वतच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवावी अशी भाजपची इच्छा आहे. आणि त्यासाठी भाजप राणेंना गळ घालतेय. त्यामुळे राणे आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV