मुंबई : देवा सिनेमाला राज्यात 225 स्क्रीन्स मिळणार

21 Dec 2017 08:48 PM

मुंबई : मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला. उद्या (शुक्रवार) राज्यभरातील 225 स्क्रीनवर 'देवा’ रिलीज होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV