मुंबई : शिवसेनेत दाखल झाल्यानंतर मनसे नगरसेवक दिलीप लांडेंची प्रतिक्रिया
Updated 14 Oct 2017 10:00 AM
‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.
हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
PLAYLIST
मुंबई : मालाडमधील शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या
बातम्या सुपरफास्ट : देशभरातील बातम्यांचा आढावा
गाव तिथे माझा : ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेल्या पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
गाव तिथे माझा : इंदापूर अर्बन बँकेच्या संचालकांची आत्महत्या
गाव तिथे माझा : बीड : खोदकामात सापडलेल्या मूर्ती परिसरात किर्तन कार्यक्रमाचं आयोजन
गाव तिथे माझा : सांगली : कृष्णा नदीत मगरीनं ओढलेल्या मुलाचा 40 तासांनी शोध
गाव तिथे माझा : नागपूर : खरीप पीक नियोजनाच्या तयारीचा आढावा बैठक संपन्न
गाव तिथे माझा : चंद्रपूर : वणी-वरोरा महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात
गाव तिथे माझा : बीड : आचारसंहितेचं कारण पुढे करत व्यसनमुक्ती संमेलनाचा गाशा गुंडाळला
गाव तिथे माझा : नाशिकमधील हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे MMRDA मैदानावरील कॉन्सर्ट सहा वर्षांसाठी रद्द
गाव तिथे माझा : गावाकडच्या बातम्या
स्पेशल रिपोर्ट : नागपूर : RTO नंबरापासून ते जिल्ह्यांची नावं तोंडपाठ, वरदच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने सारेच अचंबित
स्पेशल रिपोर्ट : सियाचिनमध्ये तैनात जवानांसाठी ऑक्सिजन प्लान्ट, पुण्यातल्या शिक्षिकेचा 'पण'
बातम्या सुपरफास्ट : देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -