मुंबई : दिलीप वळसे पाटील एकसष्ठी : नितीन गडकरींकडून कौतुक

27 Oct 2017 05:03 PM

“दिलीप वळसे पाटील यांच्यावर  शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाया दिसते. कठीण परिस्थितीतही दिलीप वळसे पाटील यांनी साथ सोडली नाही. एक काळ होता ज्यावेळी 60 आमदार पक्षाची साथ सोडून गेले होते. त्यावेळी एकटे दिलीप वळसे पाटील पवारांसोबत राहिले. दिलीप वळसे पाटील यांनी नेहमी निष्ठा जपली, असं नितीन गडकरी म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV