एसटी संप: 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही: दिवाकर रावते

17 Oct 2017 11:24 AM

आजच काय पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, एसटीकडे पैसाच नाही, असं म्हणत रावतेंनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावलीय.
शिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV