मुंबई : दिवाकर रावते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, संपात हस्तक्षेप करण्याची शक्यता

19 Oct 2017 02:57 PM

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून कालच्या बैठकीतील माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली. संप मिटवण्यासाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV