मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 14 हजार 500 रुपयांचा बोनस

11 Oct 2017 10:24 PM

मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना बीएमसीनं दिवाळी भेट दिली आहे. 14 हजार 500 रुपयांचा बोनस कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV