मुंबई : बॉलिवूड कलाकारांकडून दिवाळीचं जोरदार सेलिब्रिशन

20 Oct 2017 02:45 PM

दिवाळीचा सण बॉलिवूडचे सुपरस्टार्सही अगदी उत्साहात साजरे करत आहेत. काल रात्री आमीर खानचा भाचा इमरान खानच्या घरी खास पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये आमिर खान, शाहरूख खान, किरण राव, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, करिना कपूर, करण जोहर, विद्या बालनसह अन्य कलाकारानीही पार्टीचा आनंद लुटला.

LATEST VIDEOS

LiveTV