मुंबई: पाडव्यानिमित्त दुकानं सजली

20 Oct 2017 08:27 AM

साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे दीपावली पाडवा... आणि या मुहूर्ताचा योग साधत अनेकजण सोनं-चांदी खेरदी करतात तर खरेदीसाठी होणारी लोकांची गर्दी लक्षात घेत बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. दिवाळीनिमित्त मोबाइल, गाड्या आणि इतर गॅझेट्सच्या खरेदीकडे पण लोकांचा कल असतो... आणि त्यासाठी सवलतींचा पाऊस पाडत खरेदी लाभदायी व्हावी यासाठी दुकानांची प्रवेशद्वारंही सजली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV