स्पेशल रिपोर्ट : मुंबईच्या समद्रात डॉल्फिनचं दर्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

19 Dec 2017 09:54 PM

मुंबईत एका नवे पाहुणे दाखल झाले आहेत. या नव्या पाहुण्यांचा आधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईतला व्हिडीओ असल्यानं त्यांना भेटण्याची आमचीही उत्सुकता वाढली. त्यामुळे आम्ही या पाहुण्याचा शोध घेतला, आणि त्या पाहुण्यांनाही भेटलो...चला पाहुयात कोण आहेत हे पाहुणे..

LATEST VIDEOS

LiveTV